Center For Agriculture & Rural Development

Center For Agriculture & Rural Development [CARD]   aftre JKJ  स्थापना दि. ०९/०८/२००८ रोजी चनेगावातील उच्चशिक्षित, सामाजिक विविध चळवळीत नेटवर्क मध्ये विकासात्मक,रचनात्मक कार्यात वाहून घेतलेल्या तरुण-तरूणींनी भारतीय क्रांती दिनाचे औचित्य साधून केली. CARD CARD  ची संस्था नोंदणी अधिनियम १८६० च्या कलम २१ अन्वये, मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम कलम २९ अन्वये सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय जालना येथे नोंदणीकृत करण्यात आलेली आहे. नोंदणी क्रमांक महा ५४० /२००८, एफ ६९४५, दि. २३/०९/२००८, २१/११/२००८ रोजी नोंदणीकृत करण्यात आलेली आहे. गृहमंत्रालय भारत सरकारकडून  F.C.R.A 2010 अन्वये रोजी नोंदणीकृत करण्यात आलेली आहे. नोंदणी क्रमांक ०८४०५००२६ हा आहे. सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आदी कार्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. आयकर विभागाकडून PAN NO. AABTC0344A  हा देण्यात आलेला आहे. NGO PARTNERSHIP SYSTEM कडे सुद्धा नोंदणी असून युनिक आयडी MH/2013/0060695 हा आहे.केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र,जालनाशी दि. १०/०९/२००९ रोजी संलग्न असून अनुक्रमांक ९१३  हा संलग्नता क्रमांक आहे. National Skill Development Corporation [NSDC] वित्त मंत्रालय भारत सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरील भागीदार असलेल्या [AISECT- BHOPAL] भोपाळच्या सोबत आक्टोबर २०१२ पासून [AISECT ACADEMY FOR LIVELYHOOD & VOCATIONAL TRAINING] साठी जालना जिल्ह्यात प्रशिक्षण